IND vs SA 3rd Test Day 2: दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (South Africa Tour) पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या भारतीय (India) वेगवान गोलंदाज उमेश यादवने Proteas नाईटवॉचमन केशव महाराजचा त्रिफळा उडवला आहे. उमेशने आपल्या चौथ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर 25 धावांवर महाराजला क्लीन बोल्ड करून पॅव्हिलियनमध्ये धाडलं. अशाप्रकारे 21 षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेने 49 धावसंख्येवर तिसरे विकेट गमावली असून ते टीम इंडियाच्या पहिल्या डावात 174 धावांनी पिछाडीवर आहेत.
Umesh Yadav knocks off the middle stump of the nightwatchman 🔥
Keshav Maharaj goes for 25 and South Africa lose their third with the score on 45.
Watch #SAvIND live on https://t.co/CPDKNxoJ9v (in select regions)#WTC23 | https://t.co/Wbb1FE1P6t pic.twitter.com/Y7akZQy8Jr
— ICC (@ICC) January 12, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)