IND vs SA 3rd Test Day 2: दक्षिण आफ्रिकेला Mohammed Shami चा दुहेरी दणका, टेंबा बावुमानंतर Kyle Verreynne याला दाखवला पॅव्हिलियनचा रस्ता
IND vs SA 3rd Test Day 2: केपटाउन कसोटीच्या पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेचा अर्धा संघ तंबूत परतला आहे. भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने आपल्या 13 व्या षटकात आफ्रिकी संघाला दुहेरी दणका दिला आहे. शमीने पहिले फलंदाज टेंबा बावुमाला स्लिपमध्ये कर्णधार विराट कोहलीकडे झेलबाद करून यजमान संघाला पाचवा झटका दिला. तर पाचव्या चेंडूवर काइल वेरेन शून्यावर माघारी परतला.
IND vs SA 3rd Test Day 2: केपटाउन कसोटीच्या (Cape Town Test) पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) अर्धा संघ तंबूत परतला आहे. भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammed Shami) आपल्या 13 व्या षटकात आफ्रिकी संघाला दुहेरी दणका दिला आहे. शमीने पहिले फलंदाज टेंबा बावुमाला (Temba Bavuma) स्लिपमध्ये कर्णधार विराट कोहलीकडे झेलबाद करून यजमान संघाला पाचवा झटका दिला. बावुमाने 52 चेंडूत 28 धावा केल्या. तर पाचव्या चेंडूवर काइल वेरेन शून्यावर माघारी परतला.
Shami snares Temba Bavuma and Kyle Verreynne in the same over 🔥
South Africa are reduced to 159/6, still trailing by 64.
Watch #SAvIND live on https://t.co/CPDKNxoJ9v (in select regions)#WTC23 | https://t.co/Wbb1FE1P6t pic.twitter.com/EghiBvjIbe
— ICC (@ICC) January 12, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 12, 2022 06:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

