IND vs SA 3rd Test Day 2: जसप्रीत बुमराहने भारताला मिळवून दिले आठवे यश, कीगन पीटरसनच्या 72 धावांच्या खेळीवर लावला ब्रेक
IND vs SA 3rd Test Day 2: भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने भारताला आठवी दक्षिण आफ्रिकी विकेट मिळवून दिली आहे. बुमराहने डावात चौथी विकेट घेत आफ्रिकेचा अर्धशतकवीर कीगन पीटरसनला 72 धावांवर पॅव्हिलियनमध्ये धाडलं आहे. यजमान संघाने 182 धावांवर आठवी विकेट गमावली असून ते भारताच्या पहिल्या डावात आणखी 41 धावांनी पिछाडीवर आहेत.
IND vs SA 3rd Test Day 2: भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) भारताला आठवी दक्षिण आफ्रिकी (South Africa) विकेट मिळवून दिली आहे. बुमराहने डावात चौथी विकेट घेत आफ्रिकेचा अर्धशतकवीर कीगन पीटरसनला (Keegan Pietersen) 72 धावांवर पॅव्हिलियनमध्ये धाडलं आहे. यजमान संघाने 182 धावांवर आठवी विकेट गमावली आहे.
Massive wicket for India! 🔥
Jasprit Bumrah gets rid of the impressive Keegan Petersen for 72.
South Africa lose their eighth with the score on 179.
Watch #SAvIND live on https://t.co/CPDKNxoJ9v (in select regions)#WTC23 | https://t.co/Wbb1FE1P6t pic.twitter.com/DFmztq1Qay
— ICC (@ICC) January 12, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 12, 2022 07:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

