IND vs SA 3rd Test Day 1: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) केप टाउन कसोटीच्या (Cape Town tTest) पहिल्या डावात सवध सुरुवातीनंतर भारताचे दोन्ही सलामीवीर पॅव्हिलियनमध्ये परतले आहेत. डुआन ऑलिवरने 12व्या षटकात केएल राहुलला (KL Rahul) झेलबाद करून भारताला पहिला धक्का दिला. राहुल 35 चेंडूत 12 धावा करून बाद झाला. त्यानंतर कगिसो रबाडाने मयंक अग्रवालला (Mayank Agarwal) स्लिपमध्ये झेलबाद करून माघारी धाडलं.
One brings two! 🔥
Now Kagiso Rabada gets Mayank Agarwal caught at slips for 15.
India are 33/2.
Watch #SAvIND live on https://t.co/CPDKNx77KV (in select regions) 📺#WTC23 | https://t.co/Wbb1FEjpY1 https://t.co/TCPA2jbRP0
— ICC (@ICC) January 11, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)