IND vs SA 3rd ODI: केपटाऊन वनडेतील विराट कोहलीचे अर्धशतक मुलगी Vamika हिला समर्पित; कॅमेऱ्याने टिपली मुलीची पहिली झलक (Watch Video)

IND vs SA 3rd ODI: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊनच्या न्यूलँड्स येथे सुरु असलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात माजी भारतीय कर्णधार विराट कोहलीने 63 चेंडूत मालिकेतील आपले दुसरे अर्धशतक झळकावले आणि एक खास सेलिब्रेशनने आपली उपलब्धी मुलगी Vamika हिला समर्पित केली. यादरम्यान प्रथमच विराट आणि अनुष्का शर्माची लाडकी लेक वामिकाची पहिली झलक कॅमेऱ्यात कैद दिसली.

विराट कोहलीची मुलगी वामिकाची पहिली झलक (Photo Credit: Twitter)

IND vs SA 3rd ODI: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) केपटाऊनच्या न्यूलँड्स (Newlands) येथे सुरु असलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात माजी भारतीय कर्णधार विराट कोहलीने  (Virat Kohli) 63 चेंडूत मालिकेतील आपले दुसरे अर्धशतक झळकावले आणि एक खास सेलिब्रेशनने आपली उपलब्धी मुलगी Vamika हिला समर्पित केली. यादरम्यान प्रथमच विराट आणि अनुष्का शर्माची लाडकी लेक वामिकाची पहिली झलक कॅमेऱ्यात कैद दिसली.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement