IND vs SA 3rd ODI: दक्षिण आफ्रिकेला मोठा दणका, कर्णधार Temba Bavuma रनआउट होऊन पॅव्हिलियनमध्ये

IND vs SA 3rd ODI 2022: भारताविरुद्ध तिसऱ्या आणि अंतिम वनडे फलंदाजीला आलेल्या दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या धक्का बसला आहे. भारताचा प्रभारी कर्णधार केएल राहुलने आपल्या अचूक थ्रो ने आफ्रिकी कर्णधार टेंबा बावुमाला अवघ्या 8 धावांवर रनआउट करून पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. 6.4 षटकांत दक्षिण आफ्रिकेचा स्कोर 34/2 आहे.

IND vs SA 3rd ODI: दक्षिण आफ्रिकेला मोठा दणका, कर्णधार Temba Bavuma रनआउट होऊन पॅव्हिलियनमध्ये
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (Photo Credit: PTI)

IND vs SA 3rd ODI 2022: भारताविरुद्ध (India) तिसऱ्या आणि अंतिम वनडे फलंदाजीला आलेल्या दक्षिण आफ्रिकेला (South Africa) दुसऱ्या धक्का बसला आहे. भारताचा प्रभारी कर्णधार केएल राहुलने (KL Rahul) आपल्या अचूक थ्रो ने आफ्रिकी कर्णधार टेंबा बावुमाला (Temba Bavuma) अवघ्या 8 धावांवर रनआउट करून पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. 6.4 षटकांत दक्षिण आफ्रिकेचा स्कोर 34/2 आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 23, 2022 02:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).