IND vs SA 3rd ODI: टीम इंडियाचा पाचवा फलंदाज तंबूत, श्रेयस अय्यर 26 धावा करून आऊट; भारताला विजयासाठी आणखी 85 धावांची गरज

IND vs SA 3rd ODI: दक्षिण आफ्रिकी वेगवान गोलंदाज सिसंदा मगालाने भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरला बाद टीम इंडियाचा अर्धा संघ तंबूत पाठवला आहे. संघ अडचणीत असताना सूर्यकुमार यादव सोबत डाव सावरण्याच्या प्रयत्नात असलेला श्रेयस 24 चेंडू खेळून फक्त 26 धावाच करू शकला. भारताला विजयासाठी पाच विकेट शिल्लक असताना 72 चेंडूत आणखी 84धावांची गरज आहे.

IND vs SA 3rd ODI: टीम इंडियाचा पाचवा फलंदाज तंबूत, श्रेयस अय्यर 26  धावा करून आऊट; भारताला विजयासाठी आणखी 85 धावांची गरज
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (Photo Credit: Twitter/ICC))

IND vs SA 3rd ODI: दक्षिण आफ्रिकी (South Africa) वेगवान गोलंदाज सिसंदा मगालाने भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) बाद टीम इंडियाचा (Team India) अर्धा संघ तंबूत पाठवला आहे.  श्रेयस 24 चेंडू खेळून फक्त 26 धावाच करू शकला. आफ्रिकी संघाने दिलेल्या 288 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला विजयासाठी पाच विकेट शिल्लक असताना 72 चेंडूत आणखी 84धावांची गरज आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 23, 2022 09:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).