IND vs SA 3rd ODI: भारताविरुद्ध क्विंटन डी कॉकचे संयमी अर्धशतक, दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या शंभरी पार

IND vs SA 3rd ODI: दक्षिण आफ्रिकेचा धाकड ओपनर क्विंटन डी कॉकने भारताविरुद्ध केपटाऊनच्या न्यूलँड्स येथे सुरु असलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात संयमी फलंदाजी करून 59 चेंडूत 28 वे एकदिवसीय अर्धशतक ठोकले. सुरुवातीच्या तीन धक्क्यानंतर 20 षटकांत दक्षिण आफ्रिकेचा स्कोर 103/3 आहे. डी कॉक सोबत साध्य रसी वॅन डर डुसेन डाव सावरण्याच्या प्रयन्त करत आहे.

क्विंटन डी कॉक (Photo Credit: Twitter/OfficialCSA)

IND vs SA 3rd ODI: दक्षिण आफ्रिकेचा धाकड ओपनर क्विंटन डी कॉकने (Quinton de Kock) भारताविरुद्ध केपटाऊनच्या (Cape Town) न्यूलँड्स येथे सुरु असलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात संयमी फलंदाजी करून 59 चेंडूत 28 वे एकदिवसीय अर्धशतक ठोकले. सुरुवातीच्या तीन धक्क्यानंतर 20 षटकांत दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) स्कोर 103/3 आहे. डी कॉक सोबत साध्य रसी वॅन डर डुसेन डाव सावरण्याच्या प्रयन्त करत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement