IND vs SA 3rd ODI: भारताविरुद्ध क्विंटन डी कॉकचे संयमी अर्धशतक, दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या शंभरी पार
IND vs SA 3rd ODI: दक्षिण आफ्रिकेचा धाकड ओपनर क्विंटन डी कॉकने भारताविरुद्ध केपटाऊनच्या न्यूलँड्स येथे सुरु असलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात संयमी फलंदाजी करून 59 चेंडूत 28 वे एकदिवसीय अर्धशतक ठोकले. सुरुवातीच्या तीन धक्क्यानंतर 20 षटकांत दक्षिण आफ्रिकेचा स्कोर 103/3 आहे. डी कॉक सोबत साध्य रसी वॅन डर डुसेन डाव सावरण्याच्या प्रयन्त करत आहे.
IND vs SA 3rd ODI: दक्षिण आफ्रिकेचा धाकड ओपनर क्विंटन डी कॉकने (Quinton de Kock) भारताविरुद्ध केपटाऊनच्या (Cape Town) न्यूलँड्स येथे सुरु असलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात संयमी फलंदाजी करून 59 चेंडूत 28 वे एकदिवसीय अर्धशतक ठोकले. सुरुवातीच्या तीन धक्क्यानंतर 20 षटकांत दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) स्कोर 103/3 आहे. डी कॉक सोबत साध्य रसी वॅन डर डुसेन डाव सावरण्याच्या प्रयन्त करत आहे.
Half-century for Quinton de Kock! 🔥
Back to back fifties for the South African opener 👌🏻
South Africa are 93/3 in 18 overs.
Watch the series live on https://t.co/CPDKNxoJ9v (in select regions)#SAvIND | https://t.co/u8dAzkQuxt pic.twitter.com/0UFoMN4Gdq
— ICC (@ICC) January 23, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 23, 2022 03:43 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

