IND vs SA 3rd ODI: भारताला एकाच षटकात दोन धक्के, धवन पाठोपाठ Rishabh Pant ने भोपळा न फोडता आऊट
IND vs SA 3rd ODI: दक्षिण आफ्रिकी गोलंदाज Andile Phehlukwayo याच्या एकाच षटकात टीम इंडियाला दुसरा धक्का बसला आहे. सलामीवीर शिखर धवन पाठोपाठ युवा फलंदाज रिषभ पंतने पहिल्याच चेंडूवर भोपळा न फोडता पॅव्हिलियनची वाट धरली आहे. 23 ओव्हरनंतर भारताचा स्कोर 118/3 आहे.
IND vs SA 3rd ODI: दक्षिण आफ्रिकी (South Africa) गोलंदाज Andile Phehlukwayo याच्या एकाच षटकात टीम इंडियाला (Team India) दुसरा धक्का बसला आहे. सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) पाठोपाठ युवा फलंदाज रिषभ पंतने पहिल्याच चेंडूवर भोपळा न फोडता पॅव्हिलियनची वाट धरली आहे. 23 ओव्हरनंतर भारताचा स्कोर 118/3 आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)