IND vs SA 2nd Test Day 4: कर्णधार Dean Elgar चे संयमी अर्धशतक, दक्षिण विजयापासून आणखी 103 धावा दूर

IND vs SA 2nd Test Day 4: जोहान्सबर्ग कसोटी सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाने दिलेल्या 240 धावांच्या आव्हानाच्या प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार पुढाकाराने नेतृत्व करत आहे. यादरम्यान एल्गरने 131 चेंडूंचा सामना करून संयमी अर्धशतक झळकावले आहे. एल्गरच्या कारकिर्दीतील हे कसोटी 19 वे अर्धशतक ठरले आहे. दुसऱ्या डावात 44 षटकांनंतर दक्षिण आफ्रिका विजयापासून आणखी धावा दूर आहे.

IND vs SA 2nd Test Day 4: कर्णधार Dean Elgar चे संयमी अर्धशतक, दक्षिण विजयापासून आणखी 103 धावा दूर
डीन एल्गर(Photo Credit: Twitter/OfficialCSA)

IND vs SA 2nd Test Day 4: जोहान्सबर्ग कसोटी (Johannesburg Test) सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाने (Team India) दिलेल्या 240 धावांच्या आव्हानाच्या प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) कर्णधार पुढाकाराने नेतृत्व करत आहे. यादरम्यान डीन एल्गरने (Dean Elgar) 131 चेंडूंचा सामना करून संयमी अर्धशतक झळकावले आहे. दुसऱ्या डावात 44 षटकांनंतर दक्षिण आफ्रिका विजयापासून आणखी 103 धावा दूर आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 06, 2022 07:33 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).