IND vs SA 2nd Test Day 3: भारतीय संघाला जोरदार झटका, अजिंक्य रहाणे 58 धावा करून पॅव्हिलियनमध्ये
IND vs SA 2nd Test Day 3: भारतीय संघाचा माजी कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या रूपात पाहुण्या संघाला जोहान्सबर्ग कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पहिला धक्का बसला आहे. कगिसो रबाडाच्या गोलंदाजीवर रहाणे विकेटकीपर काइल वेरेनकडे झेलबाद होऊन पॅव्हिलियनमध्ये परतला. यासह रबाडाने चेतेश्वर पुजारासह अजिंक्य रहाणेची 111 धावांची शतकी भागीदारी देखील मोडली.
IND vs SA 2nd Test Day 3: भारतीय संघाचा माजी कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) रूपात पाहुण्या संघाला जोहान्सबर्ग कसोटीच्या (Johannesburg Test) तिसऱ्या दिवशी पहिला धक्का बसला आहे. कगिसो रबाडाच्या (Kagiso Rabada) गोलंदाजीवर रहाणे विकेटकीपर काइल वेरेनकडे झेलबाद होऊन पॅव्हिलियनमध्ये परतला.
2ND TEST. 34.6: WICKET! A Rahane (58) is out, c Kyle Verreynne b Kagiso Rabada, 155/3 https://t.co/TIfO06B6x8 #SAvIND
— BCCI (@BCCI) January 5, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 05, 2022 02:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

