IND vs SA 2nd Test Day 3: टीम इंडियाचा दुसरा डाव 266 धावांत संपुष्टात, दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी दिले 240 धावांचे लक्ष्य
IND vs SA 2nd Test Day 3: जोहान्सबर्ग कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पाहुण्या टीम इंडियाचा दुसरा डाव 266 धावांत संपुष्टात आला आहे. यासह दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 240 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. मार्को जॅन्सन, लुंगी एनगिडी आणि कगिसो रबाडाने प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. भारतासाठी अजिंक्य रहाणेने सर्वाधिक 58 तर चेतेश्वर पुजाराने 53 धावा केल्या आणि हनुमा विहारी 40 धावा करून नाबाद परतला.
IND vs SA 2nd Test Day 3: जोहान्सबर्ग कसोटीच्या (Johannesburg Test) तिसऱ्या दिवशी पाहुण्या टीम इंडियाचा (Team India) दुसरा डाव 266 धावांत संपुष्टात आला आहे. यासह दक्षिण आफ्रिकेला (South Africa) विजयासाठी 240 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. मार्को जॅन्सन (Marco Jansen), लुंगी एनगिडी आणि कगिसो रबाडाने प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. तर भारतासाठी अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) सर्वाधिक 58 धावा केल्या. तसेच हनुमा विहारी (Hanuma Vihari) 40 धावा करून नाबाद परतला. तीन सामन्यांच्या मालिकेत भारत सध्या 0-1 ने आघाडीवर आहे.
Innings Break!#TeamIndia all out for 266 (Pujara 53, Ajinkya 58) in the second innings. Set a target of 240 for South Africa.
Scorecard - https://t.co/qcQcovZ41s #SAvIND pic.twitter.com/Z2RGn6zTlC
— BCCI (@BCCI) January 5, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 05, 2022 05:36 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

