IND vs SA 2nd Test Day 3: जोहान्सबर्गमध्ये Ajinkya Rahane याचा 25 वा अर्धशतकी धमाका, तिसऱ्या दिवशी टीम इंडियाची धमाकेदार सुरुवात
IND vs SA 2nd Test Day 3: जोहान्सबर्गमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या दिवशी टीम इंडियाला धमाकेदार सुरूवात मिळाली आहे. चेतेश्वर पुजारा पाठोपाठ माजी कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणेने देखील अर्धशतकी पल्ला पातळ आहे. रहाणेने चौकार खेचून 67 चेंडूत 25 वे अर्धशतक ठोकले आहे. यासह पुजारा आणि रहाणेमध्ये शतकी भागीदारीही पूर्ण झाली आहे.
IND vs SA 2nd Test Day 3: जोहान्सबर्गमध्ये (Johannesburg) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) तिसऱ्या दिवशी टीम इंडियाला (Team India) धमाकेदार सुरूवात मिळाली आहे. चेतेश्वर पुजारा पाठोपाठ माजी कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) देखील अर्धशतकी पल्ला पातळ आहे. रहाणेने चौकार खेचून 67 चेंडूत 25 वे अर्धशतक ठोकले आहे. तसेच या खेळीत त्याने 7 चौकार आणि एक षटकारही लगावला. यासह पुजारा आणि रहाणेमध्ये शतकी भागीदारीही पूर्ण झाली आहे.
5⃣0⃣ for @ajinkyarahane88 👌 👌
1⃣0⃣0⃣-run stand between him & @cheteshwar1 🤝#TeamIndia move closer to 1⃣5⃣0⃣. 👍 👍 #SAvIND
Follow the match ▶️ https://t.co/b3aaGXmBg9 pic.twitter.com/7HWJHHuLGB
— BCCI (@BCCI) January 5, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 05, 2022 02:26 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

