IND vs SA 2nd Test Day 2: शार्दूल ठाकूरचा आणखी एक दणका; दक्षिण आफ्रिकेचा अर्धा संघ तंबूत, Kyle Verreynne आऊट

IND vs SA 2nd Test Day 2: भारतीय वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरने यजमान दक्षिण आफ्रिकेला आणखी एक दणका दिला आहे. शार्दूलने आफ्रिकेचा फलंदाज काइल वेरेनला पायचीत करून पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. यासह दक्षिण आफ्रिकेचा अर्धा संघ तंबूत परतला असून ते टीम इंडियाच्या आणखी 40 धावांनी पिछाडीवर आहेत. 65 ओव्हरनंतर दक्षिण आफ्रिकेचा स्कोर 162/5 आहे.

शार्दूल ठाकूर (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs SA 2nd Test Day 2: भारतीय वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरने (Shardul Thakur) यजमान दक्षिण आफ्रिकेला (South Africa) आणखी एक दणका दिला आहे. शार्दूलने आफ्रिकेचा फलंदाज काइल वेरेनला (Kyle Verreynne) पायचीत करून पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. यासह दक्षिण आफ्रिकेचा अर्धा संघ तंबूत परतला असून ते टीम इंडियाच्या (Team India) आणखी 40 धावांनी पिछाडीवर आहेत. 65 ओव्हरनंतर दक्षिण आफ्रिकेचा स्कोर 162/5 आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement