IND vs SA 2nd Test Day 2: भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात जोहान्सबर्ग कसोटी (Johannesburg Test) सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला असून विकेटच्या शोधात असलेल्या टीम इंडियाला वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरने (Shardul Thakur) मोठा दिला मिळवून देत यजमान संघाचा कर्णधार डीन एल्गरला पॅव्हिलियनमध्ये धाडलं आहे. एल्गर 28 धावाच करू शकला. अशाप्रकारे आफ्रिकी संघाने 88 धावांवर दुसरी विकेट गमावली आहे. 39 षटकानंतर दक्षिण आफ्रिकेचा स्कोर 88/2 आहे.
Shardul Thakur strikes for India 💥
Dean Elgar is gone for 28!
Watch #SAvIND live on https://t.co/CPDKNx77KV (in select regions) 📺#WTC23 | https://t.co/WrcdXe7WLU pic.twitter.com/omXgVo0sa4
— ICC (@ICC) January 4, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)