IND vs SA 2nd Test Day 2: दक्षिण आफ्रिकेचा स्कोर दोनशे पार, Marco Jansen - केशव महाराज यांच्यावर संघाची मदार

भारताविरुद्ध जोहान्सबर्ग कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात यजमान दक्षिण आफ्रिकेने दोनशे धावांचा टप्पा ओलांडला आहे. पहिल्या दिवशी फलंदाजी करत भारताचा पहिला डाव अवघ्या 202 धावांत आटोपला होता. यजमान संघाकडून सध्या मार्को जॅन्सन आणि केशव महाराज यांची जोडी क्रीजवर खेळत आहेत. 73 षटकनंतर दक्षिण आफ्रिकेचा स्कोर 203/7 आहे.

IND vs SA 2nd Test Day 2: दक्षिण आफ्रिकेचा स्कोर दोनशे पार, Marco Jansen - केशव महाराज यांच्यावर संघाची मदार
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (Photo Credit: PTI)

IND vs SA 2nd Test Day 2: भारताविरुद्ध (India) जोहान्सबर्ग कसोटी (Johannesburg Test) सामन्याच्या पहिल्या डावात यजमान दक्षिण आफ्रिकेने (South Africa) दोनशे धावांचा टप्पा ओलांडला आहे. पहिल्या दिवशी फलंदाजी करत भारताचा पहिला डाव अवघ्या 202 धावांत आटोपला होता. यजमान संघाकडून सध्या मार्को जॅन्सन आणि केशव महाराज यांची जोडी क्रीजवर खेळत आहेत. 73 षटकनंतर दक्षिण आफ्रिकेचा स्कोर 203/7 आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 04, 2022 06:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).