IND vs SA 2nd T20I: डेव्हिड मिलरचे शतक व्यर्थ, भारताने जिंकली मालिका

प्रथम फलंदाजी करताना केएल राहुल (57), सूर्यकुमार (61) आणि कोहली यांच्या 49 धावांच्या जोरावर भारताने 20 षटकांत 3 बाद 237 धावा केल्या.

Photo Credit - Twitter

तीन सामन्यांच्या T20I मालिकेतील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा (IND vs SA) 16 धावांनी पराभव करत मालिका जिंकली. आफ्रिकेविरुद्ध मायदेशात टी20 मध्ये भारताचा हा पहिला मालिका विजय आहे. भारताने पहिला सामना 8 गडी राखून जिंकला होता. प्रथम फलंदाजी करताना केएल राहुल (57), सूर्यकुमार (61) आणि कोहली यांच्या 49 धावांच्या जोरावर भारताने 20 षटकांत 3 बाद 237 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेला 20 षटकांत 5 गडी गमावून 202 धावाच करता आल्या.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement