IND vs SA 2nd ODI: भारतीय संघाला मोठा धक्का, केशव महाराजने Virat Kohli याला शून्यावर दाखवला पॅव्हिलियनचा रस्ता
IND vs SA 2nd ODI: दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू केशव महाराजने दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाला मोठा धक्का दिला आहे. महाराजने भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीला मैदानात येताच 5 चेंडू खेळून भोपळा फोडू न देता पॅव्हिलियनमध्ये धाडलं आहे. 13 षटकांनंतर टीम इंडियाने 64 धावांवर दोन विकेट गमावल्या आहेत. यापूर्वी सलामीवीर शिखर धवन 29 धावांवर आऊट झाला.
IND vs SA 2nd ODI: दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) फिरकीपटू केशव महाराजने दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाला (Indian Team) मोठा धक्का दिला आहे. महाराजने भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) मैदानात येताच 5 चेंडू खेळून भोपळा फोडू न देता पॅव्हिलियनमध्ये धाडलं आहे. 13 षटकांनंतर टीम इंडियाने 64 धावांवर दोन विकेट गमावल्या आहेत.
Virat Kohli goes for a duck! 👀
Keshav Maharaj gets the second wicket for South Africa and India are 64/2.#SAvIND | https://t.co/NGcWQIWb4o pic.twitter.com/nY0LFdjtaG
— ICC (@ICC) January 21, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 21, 2022 03:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

