IND vs SA 2nd ODI: टीम इंडियाचा चौथा फलंदाज तंबूत, Rishabh Pant याला शम्सीने दाखवला पॅव्हिलियनचा रस्ता

IND vs SA 2nd ODI: भारतीय कर्णधार केएल राहुल पाठोपाठ युवा फलंदाज रिषभ पंतने देखील पॅव्हिलियनची वाट धरली. दक्षिण आफ्रिकी फिरकीपटू तबरेज शम्सीच्या गोलंदाजीवर पंत मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात एडन मार्करमकडे झेलबाद होऊन माघारी परतला. पंतने 71 चेंडूत 85 धावा चोपल्या. अशाप्रकारे 33 ओव्हरनंतर टीम इंडियाचा स्कोर 186/4 आहे.

IND vs SA 2nd ODI: टीम इंडियाचा चौथा फलंदाज तंबूत, Rishabh Pant याला शम्सीने दाखवला पॅव्हिलियनचा रस्ता
रिषभ पंत (Photo Credit: PTI)

IND vs SA 2nd ODI: भारतीय कर्णधार केएल राहुल पाठोपाठ युवा फलंदाज रिषभ पंतने (Rishabh Pant) देखील पॅव्हिलियनची वाट धरली. दक्षिण आफ्रिकी फिरकीपटू तबरेज शम्सीच्या  (Tabraiz Shamsi) गोलंदाजीवर पंत मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात एडन मार्करमकडे झेलबाद होऊन माघारी परतला. पंतने 71 चेंडूत 85 धावा चोपल्या.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 21, 2022 04:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).