IND vs SA 2nd ODI: भारताचा अर्धा संघ तंबूत, श्रेयस अय्यर अवघ्या 11 धावा करून बनला शम्सीचा बळी

IND vs SA 2nd ODI: दक्षिण आफ्रिकेच्या तबरेज शम्सीने टीम इंडियाला आणखी एक दणका दिला आहे. 37 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर शम्सीने भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरला पायचीत करून अवघ्या 11 धावांवर माघारी धाडलं आहे. यासह अर्धा पाहुणा संघ पॅव्हिलियनमध्ये परतला असून भारताचा स्कोर दोनशे पार पोहोचला आहे. 37 ओव्हर्सनंतर टीम इंडियाची धावसंख्या 207/5 आहे.

IND vs SA 2nd ODI: भारताचा अर्धा संघ तंबूत, श्रेयस अय्यर अवघ्या 11 धावा करून बनला शम्सीचा बळी
श्रेयस अय्यर (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs SA 2nd ODI: दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) तबरेज शम्सीने टीम इंडियाला  (Team India) आणखी एक दणका दिला आहे. 37 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर शम्सीने भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) पायचीत करून अवघ्या 11 धावांवर माघारी धाडलं आहे. यासह अर्धा पाहुणा संघ पॅव्हिलियनमध्ये परतला असून भारताचा स्कोर दोनशे पार पोहोचला आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 21, 2022 04:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).