IND vs SA 2nd ODI: दक्षिण आफ्रिकी गोलंदाजांवर हल्लाबोल करत Rishabh Pant ने ठोकले चौथे वनडे अर्धशतक, भारताचा डाव स्थिरावला
IND vs SA 2nd ODI: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पार्लच्या बोलंड पार्क येथे भारताचा स्टार फलंदाज रिषभ पंतने गोलंदाजांवर हल्ला चढवला आणि चौथे वनडे अर्धशतक होकले. यादरम्यान त्याने 6 चौकार आणि एक षटकात लगावला. 64/2 धावसंख्येवर फलंदाजीला उतरलेल्या पंतने कर्णधार केएल राहुलसोबत अर्धशतकी भागीदारी करून भारतीय संघाचा डाव स्थिरावला. 25 ओव्हरनंतर भारताचा स्कोर 141/2 आहे.
IND vs SA 2nd ODI: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) पार्लच्या बोलंड पार्क येथे भारताचा स्टार फलंदाज रिषभ पंतने (Rishabh Pant) गोलंदाजांवर हल्ला चढवला आणि चौथे वनडे अर्धशतक होकले. यादरम्यान त्याने 6 चौकार आणि एक षटकात लगावला. 64/2 धावसंख्येवर फलंदाजीला उतरलेल्या पंतने कर्णधार केएल राहुलसोबत अर्धशतकी भागीदारी करून भारतीय संघाचा डाव स्थिरावला.
Tags
Ind vs SA
IND vs SA 2nd ODI 2022
IND vs SA ODI 2022
India Tour of South Africa 2021-22
India vs south africa
India vs South Africa 2nd ODI 2022
India vs South Africa ODI 2022
Rishabh Pant
SA vs IND 2nd ODI
SA vs IND ODI 2022
South Africa vs India ODI 2022
Team India
ऋषभ पंत
टीम इंडिया
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा 2020
रिषभ पंत
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement