IND vs SA 2nd ODI: केएल राहुल-शिखर धवनची आश्वासक सुरुवात, 10 षटकात भारताचा स्कोर 57/0
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने टॉस जिंकून पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार केएल राहुल आणि शिखर धवनच्या सलामी जोडीने पुन्हा एकदा संघाला आश्वासक सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या 10 षटकांत (पॉवरप्ले) संघासाठी बिनबाद 57 धावा केल्या आहेत. सध्या राहुल धावा आणि धवन धावा करून खेळत आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत आफ्रिकी संघ सध्या 1-0 ने आघाडीवर आहे.
IND vs SA 2nd ODI: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने टॉस जिंकून पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार केएल राहुल (KL Rahul) आणि शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) सलामी जोडीने पुन्हा एकदा संघाला आश्वासक सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या 10 षटकांत (पॉवरप्ले) संघासाठी बिनबाद 57 धावा केल्या आहेत. सध्या राहुल 21 धावा आणि धवन 25 धावा करून खेळत आहे.
Strong start for India in Paarl ✌🏻
Openers Shikhar Dhawan and KL Rahul put on 58 in 11 overs. #SAvIND | https://t.co/GgjKcxXNrB pic.twitter.com/9qgRFHCMTm
— ICC (@ICC) January 21, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 21, 2022 02:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

