IND vs SA 2nd ODI: केएल राहुलचे संयमी अर्धशतक, भारताची धावसंख्या नेली दीडशे पार; पहा स्कोर
IND vs SA 2nd ODI: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय कर्णधार केएल राहुल आपल्याला मिळालेल्या जीवनदानाचा उपयोग करून वनडे कारकिर्दीतील 14 वे अर्धशतक ठोकले आहे. राहुलने सुरुवातीपासून संयमी फलंदाजी करून आफ्रिकी गोलंदाजांचा सामना केला. राहुलला पहिले 8 आणि नंतर 46 धावांवर जीवनदान मिळाले. वनडे कर्णधार म्हणून राहुलचे हे पहिले अर्धशतक आहे.
IND vs SA 2nd ODI: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय कर्णधार केएल राहुल (KL Rahul) आपल्याला मिळालेल्या जीवनदानाचा उपयोग करून वनडे कारकिर्दीतील 14 वे अर्धशतक ठोकले आहे. आपल्या अर्धशतकी खेळीत राहुलने 71 चेंडू खेळले आणि 4 चौकार मारले. 29 षटकांनंतर भारताचा स्कोर 166/2 आहे.
First fifty as ODI captain for KL Rahul! 👏🏻
The skipper and Rishabh Pant are building a solid partnership for India.#SAvIND | https://t.co/GgjKcxXNrB pic.twitter.com/62Ai9kDXxQ
— ICC (@ICC) January 21, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 21, 2022 04:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

