IND vs SA 2nd ODI: दक्षिण आफ्रिकेला सलग दोन धक्के, मालन पाठोपाठ Temba Bavuma तंबूत परत

IND vs SA 2nd ODI: भारताने दिलेल्या 288 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला सलग दुसरा धक्का बसला आहे. सलामीवीर जानेमन मालन पाठोपाठ कर्णधार टेंबा बावुमा देखील पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. बावुमा फिरकीपटू युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर त्याच्याकडे झेलबाद झाला. बावुमाने 35 धावा केल्या. तर 36 षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेचा स्कोर 215 धावांत 3 विकेट आहे.

IND vs SA 2nd ODI: दक्षिण आफ्रिकेला सलग दोन धक्के, मालन पाठोपाठ Temba Bavuma तंबूत परत
टेंबा बावुमा (Photo Credit: Twitter/OfficialCSA)

IND vs SA 2nd ODI: भारताने दिलेल्या 288 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला (South Africa) सलग दुसरा धक्का बसला आहे. सलामीवीर जानेमन मालन पाठोपाठ कर्णधार टेंबा बावुमा (Temba Bavuma) देखील पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. बावुमा फिरकीपटू युजवेंद्र चहलच्या (Yuzvendra Chahal) गोलंदाजीवर त्याच्याकडे झेलबाद झाला. बावुमाने 35 धावा केल्या.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 21, 2022 09:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).