IND vs SA 2nd ODI 2022: टीम इंडियाला पहिला धक्का, शिखर धवन फक्त 29 धावा करून तंबूत परत

IND vs SA 2nd ODI 2022: दक्षिण आफ्रिकेचा पार्ट-टाइम फिरकीपटू एडन मार्करमने पार्लच्या बोलंड पार्क येथील दुसऱ्या वनडे सामन्यात फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाला पहिला दणका दिला आहे. मार्करमच्या फिरकीवर भारतीय सलामीवीर शिखर धवन मोठा फटका खेळण्याचा मोह आवरू शकला नाही आणि बाउंड्री लाईनवर सिसंदा मगालाकडे झेलबाद झाला.

IND vs SA 2nd ODI 2022: टीम इंडियाला पहिला धक्का, शिखर धवन फक्त 29 धावा करून तंबूत परत
शिखर धवन (Photo Credit: PTI)

IND vs SA 2nd ODI 2022: दक्षिण आफ्रिकेचा पार्ट-टाइम फिरकीपटू एडन मार्करमने पार्लच्या बोलंड पार्क येथील दुसऱ्या वनडे सामन्यात फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाला पहिला दणका दिला आहे. मार्करमच्या फिरकीवर भारतीय सलामीवीर शिखर धवन मोठा फटका खेळण्याचा मोह आवरू शकला नाही आणि बाउंड्री लाईनवर सिसंदा मगालाकडे झेलबाद झाला. यासह धवन आणि केएल राहुल यांच्यातील 63 धावांची भागीदारी तुटली.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 21, 2022 02:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).