IND vs SA 2022: टीम इंडियाच्या दोन धुरंधरांसह Yuzvendra Chahal याचा NCA मध्ये सराव, लवकरच वनडे मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेसाठी होणार रवाना
IND vs SA 2022: भारताचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहलने नुकतंच राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि सलामीवीर शिखर धवनसह प्रशिक्षण दरम्यानचा फोटो शेअर केला आहे. चहल आणि धवन दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेसाठी लवकरच रवाना होणार आहे. तर रवींद्र जडेजा अद्याप दुखापतीतून बरा झाला नसल्यामुळे त्याला कसोटी मालिकेनंतर एकदिवसीय मालिकेतूनही बाहेर बसावे लागले आहे.
IND vs SA 2022: भारताचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहलने नुकतंच राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि धाकड सलामीवीर शिखर धवनसह प्रशिक्षण दरम्यानचा फोटो शेअर केला आहे. लक्षात घ्यायचे की चहल आणि धवन दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेसाठी लवकरच रवाना होणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)