IND vs SA 2021-22: बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी राहुल द्रविडसह केएल राहुल आणि इतरांनी BBQ नाईटचा लुटला आनंद, पहा Photos
सेंच्युरियन येथे पहिल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यासाठी एका आठवड्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक असताना, भारतीय संघाने सोमवारी बार्बेक्यू पार्टीत एकमेकांसोबत थोडा वेळ आनंद लुटला. राहुल द्रविड, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि काही सपोर्ट स्टाफ सदस्य देखील छान वेळ घालवताना दिसले. “चांगली कंपनी, मोकळे आकाश, स्वादिष्ट भोजन,” रहाणेने इंस्टाग्रामवर लिहिले.
सेंच्युरियन (Centurion) येथे पहिल्या बॉक्सिंग डे कसोटी (Boxing Day Test) सामन्यासाठी एका आठवड्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक असताना, भारतीय संघाने सोमवारी BBQ पार्टीत एकमेकांसोबत थोडा वेळ आनंद लुटला. राहुल द्रविड (Rahul Dravid), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि काही सपोर्ट स्टाफ सदस्य देखील छान वेळ घालवताना दिसले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)