IND vs SA: बॉक्सिंग डे कसोटीचे काउंटडाऊन सुरू, विराट कोहलीचा दक्षिण आफ्रिकेला दिला इशारा, पाहा Photo

टीम इंडियाचा कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी दक्षिण आफ्रिका संघाला इशारा दिला आहे. विराट कोहलीने ट्विटरवर तीन फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये तो स्वत: फलंदाजीचा सराव करताना दिसत आहे. फोटो कॅप्टनमध्ये नमूद केल्यानुसार 33 वर्षीय खेळाडू बॉक्सिंग डे लढतीत मैदानात उतरण्यास सज्ज असल्याचे कळत आहे.

विराट कोहली (Photo Credit: PTI)

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (South Africa Tour) टीम इंडियाच्या बॉक्सिंग डे कसोटी (Boxing Day Test) सामन्यापूर्वी संघाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) यजमान संघाला इशारा दिला आहे. विराटने ट्विटरवर तीन फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये 33 वर्षीय खेळाडू बॉक्सिंग डे लढतीत मैदानात उतरण्यास सज्ज असल्याचे दिसून येत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement