IND vs SA 1st Test: दक्षिण आफ्रिकी गोलंदाजांवर KL Rahul बरसला, सेंच्युरियन टेस्टच्या पहिल्या डावात ठोकले खणखणीत 7 वे कसोटी शतक

टीम इंडियाचा सलामीवीर केएल राहुलने दक्षिण आफ्रिकाविरुद्ध पहिल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात यजमान संघावरील गोलंदाजांवर दबदबा कायम ठेवला आणि सामन्याच्या पहिल्याच दिवशी 218 चेंडूंचा सामना करून 13 चौकार आणि एका षटकारासह खणखणीत शतक ठोकले. राहुलच्या कसोटी कारकिर्दीतील हे सातवे शतक ठरले आहे. 78 षटकानंतर भारतीय संघाचा स्कोर 234/3 आहे.

IND vs SA 1st Test: दक्षिण आफ्रिकी गोलंदाजांवर KL Rahul बरसला, सेंच्युरियन टेस्टच्या पहिल्या डावात ठोकले खणखणीत 7 वे कसोटी शतक
केएल राहुल (Photo Credit: PTI)

IND vs SA 1st Test Day 1: टीम इंडियाचा (Team India) सलामीवीर केएल राहुलने (KL Rahul) दक्षिण आफ्रिकाविरुद्ध पहिल्या बॉक्सिंग डे कसोटी (Boxing Day Test) सामन्यात यजमान संघावरील गोलंदाजांवर दबदबा कायम ठेवला आणि सामन्याच्या पहिल्याच दिवशी 218 चेंडूंचा सामना करून 13 चौकार आणि एका षटकारासह खणखणीत शतक ठोकले. राहुलच्या कसोटी कारकिर्दीतील हे सातवे शतक ठरले आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 26, 2021 08:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).