IND vs SA 1st Test Day 5: सेंच्युरियन येथे रोमांचक पाचव्या दिवसाची सुरुवात; दक्षिण आफ्रिका विजयापासून 211 धावा तर भारत 6 विकेट दूर, कोण जिंकणार अंतिम बाजी?
IND vs SA 1st Test Day 5: भारत आणि यजमान दक्षिण आफ्रिका यांच्यातील सेंच्युरीय टेस्ट सामन्याच्या पाचव्या आणि अंतिम दिवसाच्या सामन्याची सुरुवात झाली. दोघांमधील सामना रोमांचक स्थितीत पोहोचला असून दक्षिण आफ्रिकेने 94/4 पासून पुढे खेळण्यास सुरुवात केली आहे. कर्णधार डीन एल्गार 50 आणि टेंबा बावुमा फलंदाजीला उतरले आहेत. यजमान संघाला विजयासाठी आणखी 211 धावा तर भारत 6 विकेटची गरज आहे.
IND vs SA 1st Test Day 5: भारत (India) आणि यजमान दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील सेंच्युरीय टेस्ट (Centurion Test) सामन्याच्या पाचव्या आणि अंतिम दिवसाच्या सामन्याची सुरुवात झाली. दोघांमधील सामना रोमांचक स्थितीत पोहोचला असून दक्षिण आफ्रिकेने 94/4 पासून पुढे खेळण्यास सुरुवात केली आहे. कर्णधार डीन एल्गार (Dean Elgar) 50 आणि टेंबा बावुमा (Temba Bavuma) फलंदाजीला उतरले आहेत.
🇿🇦 South Africa need 211 runs to win
🇮🇳 India need six wickets
An exciting Day 5 awaits!
Watch #SAvIND live on https://t.co/CPDKNx77KV (in select regions) 📺#WTC23 | https://t.co/qi2EfKhLHp pic.twitter.com/xYo3ABKPoA
— ICC (@ICC) December 30, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 30, 2021 01:36 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

