IND vs SA 1st Test Day 4: लंचनंतर टीम इंडियाच्या अडचणीत वाढ, विराट कोहली 18 धावा करून पॅव्हिलियनमध्ये

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सेंच्युरियन कसोटीच्या चौथ्या दिवसाच्या लंच-ब्रेकनंतर टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. दक्षिण आफ्रिकेचा युवा गोलंदाज मार्को जॅन्सनने भारतीय कर्णधार विराट कोहलीला 18 धावांवर पॅव्हिलियनमध्ये धाडलं आणि यजमान संघाला मोठा दिलासा दिलासा मिळवून दिला. भारताने दुसऱ्या डावात 80/4 धावा केल्या असून आतापर्यंत 210 धावांची आघाडी घेतली आहे.

IND vs SA 1st Test Day 4: लंचनंतर टीम इंडियाच्या अडचणीत वाढ, विराट कोहली 18 धावा करून पॅव्हिलियनमध्ये
विराट कोहली (Photo Credit: PTI)

IND vs SA 1st Test Day 4: भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील सेंच्युरियन कसोटीच्या (Centurion Test) चौथ्या दिवसाच्या लंच-ब्रेकनंतर टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. दक्षिण आफ्रिकेचा युवा गोलंदाज मार्को जॅन्सनने (Marco Jansen) भारतीय कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) 18 धावांवर पॅव्हिलियनमध्ये धाडलं.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 29, 2021 04:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).