IND vs SA 1st Test Day 4: लंच-ब्रेकनंतर भारताची घसरगुंडी सुरूच, Ngidi ने चेतेश्वर पुजाराची 16 धावांची खेळी संपुष्टात आणली

IND vs SA 1st Test Day 4: सेंच्युरियन टेस्टच्या चौथ्या दिवसाच्या लंच-ब्रेकनंतर टीम इंडियाला आणखी एक तगडा धक्का बसला आहे. लुंगी एनगिडीने भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजाराला बाद करून दक्षिण आफ्रिकेसाठी सामन्यात पुनरागमन करून दिले. एनगिडीने 16 धावांची खेळी संपुष्टात आणली आणि 109 धावांवर टीम इंडियाला पाचवा झटका दिला.

IND vs SA 1st Test Day 4: लंच-ब्रेकनंतर भारताची घसरगुंडी सुरूच, Ngidi ने चेतेश्वर पुजाराची 16 धावांची खेळी संपुष्टात आणली
चेतेश्वर पुजारा (Photo Credit-PTI)

IND vs SA 1st Test Day 4: सेंच्युरियन टेस्टच्या (Centurion Test) चौथ्या दिवसाच्या लंच-ब्रेकनंतर टीम इंडियाला आणखी एक तगडा धक्का बसला आहे. लुंगी एनगिडीने (Lungi Ngidi) भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजाराला (Cheteshwar Pujara) बाद करून दक्षिण आफ्रिकेसाठी  (South Africa) सामन्यात पुनरागमन करून दिले. एनगिडीने 16 धावांची खेळी संपुष्टात आणली आणि 109 धावांवर टीम इंडियाला पाचवा झटका दिला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 29, 2021 04:44 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).