IND vs SA 1st Test Day 4: दुसऱ्या डावात टीम इंडियाचे अर्धशतक, दक्षिण आफ्रिकेवर 180 धावांची आघाडी; KL Rahul- चेतेशपुवर पुजारा क्रीजवर
IND vs SA 1st Test Day 4: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना सेंच्युरियनच्या सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. भारताची धावसंख्या सध्या 2 बाद 50 धावा आहे. दुसऱ्या डावात भारताकडून केएल राहुल आणि चेतेश्वर पुजारा सध्या क्रीजवर आहेत. टीम इंडियाची नजर जास्तीत जास्त आघाडी करून दक्षिण आफ्रिकेच्या संघावर दबाव टाकण्यावर आहे.
IND vs SA 1st Test Day 4: भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना सेंच्युरियनच्या (Centurion) सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. भारताची धावसंख्या सध्या 2 बाद 50 धावा आहे. दुसऱ्या डावात भारताकडून केएल राहुल (KL Rahul) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) सध्या क्रीजवर आहेत. 20 षटकनंतर दक्षिण आफ्रिकेवर आतापर्यंत भारताची आघाडी 180 धावांवर पोहोचली आहे.
India have added 34 runs in the first hour, losing the wicket of Shardul Thakur.
They are 50/2, leading by 180 runs.
Watch #SAvIND live on https://t.co/CPDKNx77KV (in select regions) 📺#WTC23 | https://t.co/qi2EfKhLHp pic.twitter.com/UZu3t9mYjG
— ICC (@ICC) December 29, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 29, 2021 02:43 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

