IND vs SA 1st Test Day 4: टीम इंडियाला जोरदार झटका, सलामीवीर KL Rahul याला एनगिडीने 23 धावांवर केले आऊट; भारताचा स्कोर 54/3
IND vs SA 1st Test Day 4: दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीने भारतीय संघाला दुसऱ्या डावात जोरदार धक्का दिला आहे. एनगिडीने पहिल्या डावातील टीम इंडियाचा शतकवीर केएल राहुल अवघ्या 23 धावांवर पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. 23 षटकनंतर भारताचा स्कोर 54/3 आहे. तर चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली यांच्यावर संघाची मदार असेल.
IND vs SA 1st Test Day 4: दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीने भारतीय संघाला (Indian Team) दुसऱ्या डावात जोरदार धक्का दिला आहे. एनगिडीने पहिल्या डावातील टीम इंडियाचा शतकवीर केएल राहुल (KL Rahul) अवघ्या 23 धावांवर पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. 23 षटकनंतर भारताचा स्कोर 54/3 आहे.
KL Rahul departs for 23 ☝️
Lungi Ngidi strikes for South Africa, as India lose their third.
Watch #SAvIND live on https://t.co/CPDKNx77KV (in select regions) 📺#WTC23 | https://t.co/qi2EfKhLHp pic.twitter.com/hpOhpcN9sh
— ICC (@ICC) December 29, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 29, 2021 02:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

