IND vs SA 1st Test Day 3: टीम इंडियाला सहावे यश, Wiaan Mulder याला मोहम्मद शामीने केले बाद; पहा स्कोर
IND vs SA 1st Test Day 3: चहापानाच्या वेळेनंतर दक्षिण आफ्रिकेचा डाव सुरू झाला.भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने यजमान दक्षिण आफ्रिकेला सहावा झटका दिला आहे. शमीने डावातील आपली तिसरी विकेट घेत दक्षिण आफ्रिकेच्या विआन मुल्डरला पॅव्हिलियनमध्ये धाडलं आहे. 43 षटकनंतर दक्षिण आफ्रिकेचा स्कोर 133/6 आहे.
IND vs SA 1st Test Day 3: चहापानाच्या वेळेनंतर भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammed Shami) यजमान दक्षिण आफ्रिकेला (South Africa) सहावा झटका दिला आहे. शमीने डावातील आपली तिसरी विकेट घेत दक्षिण आफ्रिकेच्या विआन मुल्डरला (Wiaan Mulder) पॅव्हिलियनमध्ये धाडलं आहे. 43 षटकनंतर दक्षिण आफ्रिकेचा स्कोर 133/6 आहे.
Edged and gone 💥
Mohammad Shami scalps the wicket of Wiaan Mulder for 12.
Watch #SAvIND live on https://t.co/CPDKNxoJ9v (in select regions) 📺#WTC23 | https://t.co/qi2EfKzn5Z pic.twitter.com/gDznWps1Xo
— ICC (@ICC) December 28, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 28, 2021 07:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

