IND vs SA 1st Test Day 3: भारताला दुसरे यश, मोहम्मद शमीने Keegan Pietersen याला केले क्लीन बोल्ड

सेंच्युरियन कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवशी लंच-ब्रेकनंतरच्या पहिल्याच षटकात भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने दक्षिण आफ्रिका फलंदाज कीगन पीटरसनला माघारी धाडलं. शमीने आपल्या दुसऱ्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर पीटरसनचा त्रिफळा उडवला आणि टीम इंडियाला दुसरे यश मिळवून दिले. 8 ओव्हरनंतर दक्षिण आफ्रिकेचा स्कोर दोन बाद 30 धावा आहे.

मोहम्मद शमी (Photo Credit: IANS)

IND vs SA 1st Test Day 3: सेंच्युरियन कसोटी (Centurion Test) सामन्यात तिसऱ्या दिवशी लंच-ब्रेकनंतरच्या पहिल्याच षटकात भारतीय (India) वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammed Shami) दक्षिण आफ्रिका  (South Africa) फलंदाज कीगन पीटरसनला माघारी धाडलं. शमीने आपल्या दुसऱ्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर पीटरसनचा त्रिफळा उडवला. 8 ओव्हरनंतर दक्षिण आफ्रिकेचा स्कोर दोन बाद 30 धावा आहे. भारताच्या पहिल्या डावातील 327 धावांच्या प्रत्युत्तरात यजमान संघ अजून 297 धावांनी पिछाडीवर आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement