IND vs SA 1st Test Day 3 Live Streaming: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सेंच्युरियन कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचे लाइव्ह प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसा पाहणार?

IND vs SA 1st Test Day 3 Live Streaming: यजमान दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात आज सेंच्युरियन कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा सामना रंगणार आहे.  भारतीय वेळेनुसार दुपारी 1:30 वाजता सुपरस्पोर्ट पार्क येथे सुरू होईल. भारतीय प्रेक्षकांना Star Sports Network आणि Disney+ Hotstar वर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या दिवसाच्या सामन्याचा लाईव्ह आनंद घेता येईल.

डीन एल्गर आणि विराट कोहली (Photo Credit: Twitter, PTI)

IND vs SA 1st Test Day 3 Live Streaming: यजमान दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि भारत (India) यांच्यात आज सेंच्युरियन कसोटी (Centurion Test) सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा सामना रंगणार आहे. टीम इंडिया 272/3 धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात करेल तर यजमान संघाचा विकेट घेण्याचा निर्धार असेल. भारतीय वेळेनुसार दुपारी 1:30 वाजता सुपरस्पोर्ट पार्क येथे सुरू होईल. भारतीय प्रेक्षकांना Star Sports Network आणि Disney+ Hotstar वर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या दिवसाच्या सामन्याचा लाईव्ह आनंद घेता येईल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now