IND vs SA 1st Test Day 3: टीम इंडियाचा अर्धा संघ तंबूत, अजिंक्य रहाणे 48 धावा करून पॅव्हिलियनमध्ये

IND vs SA 1st Test Day 3: भारताविरुद्ध यजमान दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी संघाला जोरदार सुरुवात करून दिली आहे. केएल राहुल पाठोपाठ काही वेळाने माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे देखील पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. लुंगी एनगिडीने रहाणेला विकेटकीपर क्विंटन डी कॉककडे झेलबाद केले. रहाणेच्या विकेटसह टीम इंडियाचा अर्धा संघ तंबूत परतला आहे.

IND vs SA 1st Test Day 3: टीम इंडियाचा अर्धा संघ तंबूत, अजिंक्य रहाणे 48 धावा करून पॅव्हिलियनमध्ये
अजिंक्य रहाणे (Photo Credit: PTI)

IND vs SA 1st Test Day 3: भारताविरुद्ध (India) यजमान दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) गोलंदाजांनी संघाला जोरदार सुरुवात करून दिली आहे. केएल राहुल पाठोपाठ काही वेळाने माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) देखील पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. रहाणे लुंगी एनगिडीचा चौथा बळी ठरला. 97 ओव्हरनंतर  भारताचा स्कोर 291/5 असा आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 28, 2021 02:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).