IND vs SA 1st Test Day 2: पावसाची बॅटिंग सुरुच राहिल्याने पहिल्या दिवसाचा खेळ रद्द, एकही चेंडू नाही खेळला गेला
IND vs SA 1st Test Day 2: यजमान दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्क स्टेडियमवर सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे पहिले सत्र आणि दुसरे सत्र वाया गेले होते. मात्र अजूनही परिस्थितीत सुधारणा न झाल्याने आजच्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात येत असल्याचा घोषणा करण्यात आली आहे.
IND vs SA 1st Test Day 2: दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि भारत (India) यांच्यातील सेंच्युरियन टेस्ट (Centurion Test) सामन्यात आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे पहिले सत्र वाया गेले होते. मात्र अजूनही स्थितीत सुधारणा न झाल्याने एकही चेंडू न खेळता आजच्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी भारताचा स्कोर 272/3 होता. केएल राहुल 122 आणि अजिंक्य रहाणे 40 धावांवर नाबाद खेळत आहे.
Unfortunately, due to the large volume of rain today at Centurion, play has been called off for the day. #SAvIND pic.twitter.com/NQ5Jbc8MlJ
— BCCI (@BCCI) December 27, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 27, 2021 05:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

