IND vs SA 1st Test Day 2 Centurion Weather: दिवसाच्या सुरुवातीला पावसाचा अडथळा, सेंचुरियन येथे सामना सुरु होण्यास उशीर होण्याची शक्यता
यजमान दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील पहिल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्याच्या सुरुवातीला उशीर होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने आपल्या ट्विटर अकाउंटवरून नुकतंच मोठा अपडेट दिला आहे. यानुसार सेंचुरियनच्या सुपरस्पोर्ट ग्रीन पार्क येथे सकाळपासून पाऊस पडत आहे. सेंचुरियनच्या आजच्या हवामान अंदाजानुसार सोमवारी खेळावर पावसाचा परिणाम होण्याची अपेक्षा आहे.
यजमान दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि भारत (India) यांच्यातील पहिल्या बॉक्सिंग डे कसोटी (Boxing Day Test) सामन्याच्या सुरुवातीला उशीर होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने (BCCI( आपल्या ट्विटर अकाउंटवरून नुकतंच मोठा अपडेट दिला आहे. यानुसार सेंचुरियनच्या (Centurion) सुपरस्पोर्ट ग्रीन पार्क येथे सकाळपासून पाऊस पडत आहे. सेंचुरियनच्या आजच्या हवामान अंदाजानुसार सोमवारी खेळावर पावसाचा परिणाम होण्याची अपेक्षा आहे आणि 97% पर्जन्यवृष्टीची व 56% गडगडाटी वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
It's a rainy morning here in Centurion ⛈️
We are waiting for the skies to clear up 🤞🏻#TeamIndia | #SAvIND pic.twitter.com/wxkFWDEbnS
— BCCI (@BCCI) December 27, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 27, 2021 12:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

