IND vs SA 1st Test Day 3: तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला भारताला चौथा झटका, रबाडाने काढला KL Rahul चा अढथळा

IND vs SA 1st Test Day 3: भारत आणि यजमान दक्षिण आफ्रिका यांच्यात सेंच्युरियन कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला आहे. दिवसाच्या सुरुवातीला कगिसो रबाडाने घातक भारतीय सलामीवीर केएल राहुलला विकेटच्या मागे क्विंटन डी कॉककडे झेलबाद करून यजमान संघाला मोठा दिलासा मिळवून दिला. राहुलने 260 चेंडूत 123 धावा केल्या. यादरम्यान त्याने 17 चौकार आणि एक षटकार लगावला.

केएल राहुल (Photo Credit: PTI)

IND vs SA 1st Test Day 3: भारत (India) आणि यजमान दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात सेंच्युरियन कसोटी (Centurion Test) सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला आहे. दिवसाच्या सुरुवातीला कगिसो रबाडाने (Kagiso Rabada) घातक भारतीय सलामीवीर केएल राहुलला (KL Rahul) विकेटच्या मागे क्विंटन डी कॉककडे झेलबाद केले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement