IND vs SA 1st ODI: भारतीय गोलंदाजांनी केली निराशा; टेंबा बावुमा-Rassie van der Dussen ने झोडपलं; दक्षिण आफ्रिकेचे भारतासमोर 297 धावांचे लक्ष्य
IND vs SA 1st ODI: कर्णधार टेंबा बावुमा आणि रस्सी वॅन डर डुसेन यांच्यातील द्विशतकी भागीदारीच्या जोरावर यजमान दक्षिण आफ्रिकेने पार्ल येथील पहिल्याच वनडे सामन्यात 296 धावांचा विशाल डोंगर उभारला आणि भारतासमोर विजयासाठी 297 धावांचे टार्गेट ठेवले. भारतीय गोलंदाजांनी सलामी सामन्यात निराशाजनक कामगिरी केली. जसप्रीत बुमराहने दोन तर आर अश्विनने एक गडी बाद केला.
IND vs SA 1st ODI: कर्णधार टेंबा बावुमा (Temba Bavuma) आणि रस्सी वॅन डर डुसेन (Rassie van der Dussen) यांच्यातील द्विशतकी भागीदारीच्या जोरावर यजमान दक्षिण आफ्रिकेने (South Africa) पार्ल येथील पहिल्याच वनडे सामन्यात 296 धावांचा विशाल डोंगर उभारला आणि भारतासमोर (India) विजयासाठी 297 धावांचे टार्गेट ठेवले. भारतीय गोलंदाजांनी सलामी सामन्यात निराशाजनक कामगिरी केली. याशिवाय यजमान संघासाठी बावुमाने 110 धावा ठोकल्या. तसेच वॅन डर डुसेन 129 धावा आणि डेविड मिलर 2 धावा करून नाबाद परतले.
Tags
Ind vs SA
IND vs SA 1st ODI 2022
IND vs SA ODI 2022
India Tour of South Africa 2021-22
India vs south africa
India vs South Africa 1st ODI 2022
India vs South Africa ODI 2022
Live Breaking News Headlines
Rassie van der Dussen
SA vs IND ODI 2022
South Africa vs India ODI 2022
Temba Bavuma
टेंबा बावुमा
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा 2020
रस्सी वॅन डर डुसेन
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement