IND vs SA 1st ODI: भारतीय गोलंदाजांनी केली निराशा; टेंबा बावुमा-Rassie van der Dussen ने झोडपलं; दक्षिण आफ्रिकेचे भारतासमोर 297 धावांचे लक्ष्य

IND vs SA 1st ODI: कर्णधार टेंबा बावुमा आणि रस्सी वॅन डर डुसेन यांच्यातील द्विशतकी भागीदारीच्या जोरावर यजमान दक्षिण आफ्रिकेने पार्ल येथील पहिल्याच वनडे सामन्यात 296 धावांचा विशाल डोंगर उभारला आणि भारतासमोर विजयासाठी 297 धावांचे टार्गेट ठेवले. भारतीय गोलंदाजांनी सलामी सामन्यात निराशाजनक कामगिरी केली. जसप्रीत बुमराहने दोन तर आर अश्विनने एक गडी बाद केला.

IND vs SA 1st ODI: भारतीय गोलंदाजांनी केली निराशा; टेंबा बावुमा-Rassie van der Dussen ने झोडपलं; दक्षिण आफ्रिकेचे भारतासमोर 297 धावांचे लक्ष्य
टेंबा बावुमा आणि रस्सी वॅन डर डुसेन (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs SA 1st ODI: कर्णधार टेंबा बावुमा (Temba Bavuma) आणि रस्सी वॅन डर डुसेन  (Rassie van der Dussen) यांच्यातील द्विशतकी भागीदारीच्या जोरावर यजमान दक्षिण आफ्रिकेने (South Africa) पार्ल येथील पहिल्याच वनडे सामन्यात 296 धावांचा विशाल डोंगर उभारला आणि भारतासमोर (India) विजयासाठी 297 धावांचे टार्गेट ठेवले. भारतीय गोलंदाजांनी सलामी सामन्यात निराशाजनक कामगिरी केली. याशिवाय यजमान संघासाठी बावुमाने 110 धावा ठोकल्या. तसेच वॅन डर डुसेन 129 धावा आणि डेविड मिलर 2 धावा करून नाबाद परतले.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 19, 2022 05:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).