IND vs SA 1st ODI: टीम इंडियाला मोठा धक्का, 63 वे वनडे अर्धशतक करून विराट कोहलीने धरला पॅव्हिलियनचा रस्ता

IND vs SA 1st ODI: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या एकदिवसीय वनडे सामन्यात कारकिर्दीतील 63 वे अर्धशतक करून माजी भारतीय कर्णधार विराट कोहली पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. विराटने 60 चेंडू खेळून अर्धशतकी पल्ला गाठला होता, पण आफ्रिकेच्या तबरेज शम्सीने त्याला अधिक काळ खेळपट्टीवर थांबू दिले नाही आणि माजी कर्णधार स्वीप शॉट खेळून झेलबाद झाला.

IND vs SA 1st ODI: टीम इंडियाला मोठा धक्का, 63 वे वनडे अर्धशतक करून विराट कोहलीने धरला पॅव्हिलियनचा रस्ता
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs SA 1st ODI: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) पहिल्या एकदिवसीय वनडे सामन्यात कारकिर्दीतील 63 वे अर्धशतक करून माजी भारतीय कर्णधार विराट कोहली  (Virat Kohli) पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. विराटने 60 चेंडू खेळून अर्धशतकी पल्ला गाठला होता, पण आफ्रिकेच्या तबरेज शम्सीने (Tabraiz Shamsi) त्याला अधिक काळ खेळपट्टीवर थांबू दिले नाही.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 19, 2022 08:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).