IND vs SA 1st ODI: दक्षिण आफ्रिकेचा भारताला दुसरा धक्का, शिखर धवन 79 धावांवर झाला क्लीन बोल्ड; पहा स्कोर
IND vs SA 1st ODI: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना बोलंड पार्क, पार्ल येथे खेळवला जात आहे. केशव महाराजने शिखर धवनचा त्रिफळा उडवून शानदार खेळीवर ब्रेक लावला. धवनने 84 चेंडूत 10 चौकारांसह 79 धावा ठोकल्या. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने निर्धारित 50 षटकांत 4 बाद 296 भक्कम धावसंख्या उभारली.
IND vs SA 1st ODI: भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना बोलंड पार्क, पार्ल (Paarl) येथे खेळवला जात आहे. केशव महाराजने शिखर धवनचा (Shikhar Dhawan) त्रिफळा उडवून शानदार खेळीवर ब्रेक लावला. धवनने 84 चेंडूत 10 चौकारांसह 79 धावा ठोकल्या. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने निर्धारित 50 षटकांत 4 बाद 296 भक्कम धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात भारताने 26 व्या षटकापर्यंत 2 बाद 140 धावा केल्या.
Maharaj cleans up Dhawan! 👌🏻
South Africa break the 92-run stand with the Indian opener dismissed for 79.
India are 138/2 in the 26th over.
Watch the series live on https://t.co/CPDKNxoJ9v (in select regions)#SAvIND | https://t.co/P4UbRkIzIW pic.twitter.com/OkrUYgPWNK
— ICC (@ICC) January 19, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 19, 2022 08:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

