IND vs SA 1st ODI: शिखर धवनचा धमाका, दक्षिण आफ्रिकी गोलंदाजांवर हल्ला चढवत ठोकले 33 वे वनडे अर्धशतक
IND vs SA 1st ODI: भारतीय संघाचा स्टार सलामीवीर शिखर धवनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात आक्रमक फलंदाजी करून वनडे कारकीर्दीतील 33 वे अर्धशतक ठोकले आहे. यादरम्यान धवनने 51 चेंडूंचा सामना केला आणि 8 चौकार खेचले. दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून फलंदाजी करून भारतासमोर विजयासाठी 297 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
IND vs SA 1st ODI: भारतीय संघाचा (Indian Team) स्टार सलामीवीर शिखर धवनने (Shikhar Dhawan) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) पहिल्या एकदिवसीय सामन्यात आक्रमक फलंदाजी करून वनडे कारकीर्दीतील 33 वे अर्धशतक ठोकले आहे. यादरम्यान धवनने 51 चेंडूंचा सामना केला आणि 8 चौकार खेचले.
Tags
Ind vs SA
IND vs SA 1st ODI 2022
IND vs SA ODI 2022
India Tour of South Africa 2021-22
India vs south africa
India vs South Africa 1st ODI 2022
India vs South Africa ODI 2022
Live Breaking News Headlines
SA vs IND ODI 2022
Shikhar Dhawan
South Africa vs India ODI 2022
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा 2020
शिखर धवन
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement