IND vs SA 1st ODI: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताची आश्वासक सुरुवात, 10 षटकांत केल्या 1 बाद 55 धावा
IND vs SA 1st ODI: बोलंड पार्क येथे सुरु असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या 297 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार केएल राहुल आणि शिखर धवनच्या सलामी जोडीने संघाला आश्वासक सुरुवात करून दिली आहे. पॉवर-प्लेमध्ये भारताने केएल राहुलची एकमेव विकेट गमावून 55 धावा केल्या आहेत. धवन 39 करून खेळत आहेत. तर विराट कोहली मैदानात उतरला आहे.
IND vs SA 1st ODI: बोलंड पार्क येथे सुरु असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने (South Africa) दिलेल्या 297 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार केएल राहुल (KL Rahul) आणि शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) सलामी जोडीने संघाला आश्वासक सुरुवात करून दिली आहे. पॉवर-प्लेमध्ये भारताने केएल राहुलची एकमेव विकेट गमावून 55 धावा केल्या आहेत.
🏏 POWERPLAY DONE#Proteas will look to slow the run rate after @BCCI got off to a good start
🇮🇳 @BCCI are 55/1 after 10 overs
📺 Live on SuperSport Grandstand and SABC 3
📝 Ball by ball: https://t.co/c1ztvrT95P#SAvIND #BetwayODISeries #BePartOfIt
— Cricket South Africa (@OfficialCSA) January 19, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 19, 2022 07:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

