IND vs SA 1st ODI: टीम इंडियाला पहिला धक्का, कर्णधार KL Rahul फक्त 17 धावा करून पॅव्हिलियनमध्ये

दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या 297 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाला कर्णधार केएल राहुलच्या रूपात पहिला धक्का बसला आहे. आफ्रिकेच्या एडन मार्करमने राहुलला फक्त 17 धावांवर विकेटच्या मागे क्विंटन डी कॉकच्या हाती झेलबाद केले. राहुलने सलामीवीर शिकार धवनच्या साथीने 46 धावांची भागीदारी करून संघाला आश्वासक सुरुवात करून दिली.

केएल राहुल (Photo Credit: PTI)

IND vs SA 1st ODI: दक्षिण आफ्रिकेने (South Africa) दिलेल्या 297 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाला (Team India) कर्णधार केएल राहुलच्या (KL Rahul) रूपात पहिला धक्का बसला आहे. आफ्रिकेच्या एडन मार्करमने राहुलला फक्त 17 धावांवर विकेटच्या मागे क्विंटन डी कॉकच्या हाती झेलबाद केले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement