IND vs SA 1st ODI 2022: दक्षिण आफ्रिकी कर्णधार Temba Bavuma ने ठोकले दुसरे वनडे शतक, भारतीय गोलंदाजांची विकेटसाठी धडपड
IND vs SA 1st ODI 2022: भारताविरुद्ध पार्लच्या बोलंड पार्क येथे पहिल्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकी कर्णधार टेंबा बावुमाने भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल करत एकदिवसीय कारकिर्दीतील आपले दुसरे शतक ठोकले आहे. बावुमाने यादरम्यान 133 चेंडू खेळले आणि 7 चौकार खेचून शतकी पल्ला गाठला. 45 षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेचा 245/3 स्कोर आहे.
IND vs SA 1st ODI 2022: भारताविरुद्ध (India) पार्लच्या बोलंड पार्क येथे पहिल्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकी (South Africa) कर्णधार टेंबा बावुमाने (Temba Bavuma) भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल करत एकदिवसीय कारकिर्दीतील आपले दुसरे शतक ठोकले आहे. 45 षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेचा 245/3 स्कोर आहे. बावुमाने रस्सी वॅन डर डुसेनसह दीडशतकी भागीदारी केली आहे.
Tags
Ind vs SA
IND vs SA 1st ODI 2022
IND vs SA ODI 2022
India Tour of South Africa 2021-22
India vs south africa
India vs South Africa 1st ODI 2022
India vs South Africa ODI 2022
SA vs IND ODI 2022
South Africa vs India ODI 2022
Temba Bavuma
टेंबा बावुमा
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा 2020
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement